




Development of training modules, Training Material
Exposure visits within state & outside State
Outreach activities and Publications on Market Reforms & Regulations
Setting up of Call Center & Help Desk
Workshops for alternate market channels
Development of IT based systems
Development of market health indicators tools.
Training workshops on market health indicators to stakeholders
Development of Online and Call Center based system
Decentralization of power for dispute resolution to field officers

श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य

श्री. एकनाथ शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य

श्री. अजित पवार
माननीय उपमुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य

श्री.जयकुमार रावल
माननीय पणन व
राजशिष्टाचार मंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री. प्रविण दराडे, भा.प्र.से.
प्रधान सचिव, (सहकार व पणन) सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र राज्य

श्री. विकास रसाळ
पणन संचालक, पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य
स्मार्ट प्रकल्पाबाबत
महाराष्ट शासनानं राज्यात जागतिक बँकेच्या सहाय्याने मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाची अंमलबजावणी करीत आहे. लहान आणि सीमांत शेतकरी तसेच कृषि नव उद्योजकांना केंद्रस्थानी ठेऊन प्रमुख पिकांच्या सर्वसमावेशक व स्पर्धात्मत कृषि मुल्यसाखळया विकसित करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. समुदाय आधारीत संस्था या प्रकल्पाच्या केंद्रस्थानी असून प्रकल्पात त्या प्रमुख लाभार्थी आहेत. या संस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रमुख पिके विचारात घेऊन त्यांची मुल्यसाखळी विकसित करण्यासाठी समुह पातळीवर शेती व शेतीशी निगडीत उद्योगाची उभारणी करणे अपेक्षित आहे.

प्रकल्प अंमलबजावणी कक्ष - पणन संचालनालया बाबत
महाराष्ट्रातील कृषि उत्पादनाच्या विपणन कार्याचे नियमन करण्यासाठी पणन संचालनालय हे कार्यालय जबाबदार आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (एपीएमसी) विकल्या जाणा-या शेतमालाला योग्य दर मिळवा यासाठी हे कार्यालय राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यां एकूणच व्यवहार व उपक्रमांचे संनियंत्रण करते. तसेच हा विभाग सरकारला कृषी उत्पादनांच्या बाजारात उत्पादनांच्या किमतींचे नियमन करण्यास सक्षम करतो जेणे करून ग्राहकांना वाजवी किमतीत उत्पादने उपलब्ध होतील. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० अंतर्गत नोंदणीकृत विविध विपणन, ग्राहक, कृषी प्रक्रिया, खरेदी विक्री संस्था, कॉटन जिनिंग आणि प्रेसिंग सोसायटी इत्यादी सहकारी संस्थाच्या कामांचे नियंत्रण या विभाग मार्फत होते. गरजांवर आधारित बाजार सुधारणांची अंमलबजावणी आणि वैकल्पिक विपणन वाहिन्यांची देखरेखदेखील या विभागाच्या कार्यक्षेत्रात येते.
उपक्रम
नियामक परिणामकारकता वाढवणे
बाजार सुधारणा आणि नियमांचे बाह्यप्रसारण सर्व भागधारकांसाठी बाजार सुधारणा आणि नियमांचे प्रकाशन संकेतस्थळ विकसित करणे कॉल सेंटर आणि हेल्प डेस्कची स्थापना प्रकल्पातील विपणन संबंधित कार्याच्या जाहिराती पर्यायी बाजार विषयक कार्यशाळा
बाजार समित्यांच्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि क्षमता वाढवणे
प्रशिक्षण आराखडा विकसित करणे प्रशिक्षण सामग्रीची छपाईl एपीएमसी कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणे प्रशिक्षणासाठी संस्थांशी करार करणे
बाजारातील कामकाजावर देखरेख आणि अहवाल
महाराष्ट्रातील बाजार समित्यांसाठी बाजार समित्यांची क्रमवारी करिता प्रणाली विकसित करणे बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारीची प्रसिद्धी बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी करिता कार्यशाळांचे आयोजन
विवाद निराकरण
विवादांची तक्रार करण्यासाठी ऑनलाइन आणि कॉल सेंटर आधारित प्रणाली विकसित करणे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तंटा निवारणासाठी अधिकाराचे विकेंद्रीकरण (प्रशिक्षण, क्षमता बांधणी)
इझ ऑफ डूइंग बिझनेस (ईओडीबी) - कृषि पणन
माहिती तंत्रज्ञान आधारित प्रणाली विकसित करणे
कोण कोण आहे
श्री.विकास रसाळ
संचालक तथा प्रमुख, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष,पणन संचालनालय
श्री. राजेंद्रकुमार दराडे
सहसंचालक तथा नोडल अधिकारी, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष,पणन संचालनालय
श्री. शाहूराज हिरे
तंत्र अधिकारी (सुधारणा कामकाज सुसुत्रता व तक्रार निवारण)
श्री. राजेंद्र पालेकर
तंत्र अधिकारी (क्षमताबांधणी व बाजार समिती सनियंत्रण)
श्री. संदीप इंगळे
माहिती तंत्रज्ञान तज्ञ
श्री. स्वप्निल पेटकर
संख्याशास्त्र तज्ञ
श्रीमती. रेश्मा पाटील
लेखापाल
निलेश धुमाळ
सहाय्यक

राज्यस्तरीय बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी
विभागस्तरीय बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी
राज्यस्तरीय खाजगी बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी
संपर्क
प्रकल्प अंमलबजावणी कक्ष
पणन संचालनालय, स्मार्ट प्रकल्प
3 रा मजला, नवीन मध्यवर्ती ईमारत,
आंबेडकर वेलस्ली मार्ग,
पुणे. महाराष्ट्र- 411 001.
दुरध्वनी क्र. 020-26126628, 26126785
इ-मेल : dirmktms@gmail.com